महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्याच्या घडीला प्रचंड उलथापालथ आणि धक्कातंत्राचं राजकारण पाहायला मिळत आहे. दररोज राजकीय वर्तुळात नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन कट्टर वैऱ्यांमधील कटुता निवळताना दिसत आहे.
#EknathShinde #EknathKhadse #AjitPawar #BJP #ShivSena #AadityaThackeray #Amravati #Corona #AmbadasDanve #Maharashtra